कोल्ड की हॉट? कोणती कॉफी अधिक आरोग्यदायी?

Published by: Zee Team | Jul 28, 2025

हॉट कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

कोल्ड कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असू शकते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

हॉट कॉफी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

कोल्ड कॉफी गोड असते आणि त्यात अनेकदा कॅलरीचे प्रमाण जास्त असते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

हॉट कॉफीमुळे शरीरामध्ये मेटाबॉलिजम वेगाने होते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

कोल्ड कॉफी प्यायल्याने शरीर थंड होते, विशेषतः उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिण्याने शरीरात थंडावा तयार होऊन मनसुद्धा आनंदी होते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

रिकाम्या पोटी हॉट कॉफी प्यायल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास साधी, साखर न घातलेली हॉट कॉफी ही आपल्या शरीरासाठी एक चांगला पर्याय आहे.

Published by: Zee Team | Jul 28, 2025

Disclaimer

Published by: Zee Team | Jul 28, 2025

VIEW ALL

Read Next Story