देशभरात उष्णतेने मोठा कहर केला आहे. वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत.
अशा परिस्थितीत अनेक लोक गर्मीपासून वाचण्यासाठी घरात एसी किंवा कूलरचा वापर करत आहेत.
पण नारळाच्या कवचाच्या मदतीने देखील तुमची घरात नैसर्गिक थंडावा मिळू शकतो.
त्यासाठी प्रथम सुक्या नारळाच्या कवचांची साल गोळा करा. त्यानंतर ती भिजवा आणि नंतर जाळीच्या टोपलीत ठेवा.
त्यानंतर टोपली अशा ठिकाणी ठेवा जिथून हवा खोलीत येईल. दर 1-2 दिवसांनी ती साल भिजवत ठेवा.
तसेच घरात थंडावा ठेवण्यासाठी पडदे लावा. त्यामुळे देखील थंडी हवा मिळण्यास मदत होईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)