युरिक अॅसिड कमी करते ही आरोग्यदायी हिरवी चटणी!

Mansi kshirsagar
Apr 18,2025


बिघडलेल्या जीवनशैलीमुळं अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यातील एक आजार म्हणजे यूरिक अॅसिड


शरीरात युरिक अॅसिड वाढल्यामुळं सांधेदुखीचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला त्यावर उपाय सांगणार आहोत


युरिक अॅसिड कमी करण्यासाठी ही चटणी खूपच फायदेशीर आहे. कोथिंबीरची चटणी शरीरात साचलेली प्युरीन बाहेर काढण्यास मदत करते


ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीर आणि पुदीन्याची पाने कापून चांगले धुवून घ्या. नंतर यात 4 लसणाच्या पाकळ्या, जीरे, लिंबू, आल्याचा तुकडा आणि मीठ टाकून वाटून घ्या


ही चटणी तुम्ही सकाळी-संध्याकाळी चपाती किंवा भातासोबत खावू शकता. यामुळं युरिक अॅसिड कमी होऊ शकते (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story