'हा' मसाला करेल व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

व्हिटॅमिन बी12 हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. याची पूर्तता न झाल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

ही कमतरता भरून काढण्यासाठी, स्वयंपाकघरात ठेवलेला एक मसाला तुम्हाला मदत करू शकतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

हा मसाला आहे जिरे. होय, जिरे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्यास तुमची ऊर्जा वाढेल.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

याशिवाय, तुम्ही जिरे पावडर दही किंवा सूपवर टाकून खाल्ल्यास देखील फायदा होईल.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

हा मसाला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करून आपण व्हिटॅमिन B12 ची पातळी वाढवू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

VIEW ALL

Read Next Story