दह्यात साखर टाकावी की मीठ, 90 टक्के लोक करतात ही एक चूक!

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

दही खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि आरोग्यदेखील निरोगी राहते

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

पण दह्यात मीठ टाकून खावे की साखर याबाबत अनेकांना माहिती नसते

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

दही खाण्याची कोणती पद्धत योग्य आहे. हे जाणून घेऊयात

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

साखर दह्याचा आंबटपणा कमी करते आणि चव वाढवते

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

पण साखर दह्याची शुगर लेव्हल वाढवते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

मधुमेहाच्या रुग्णांनी दह्यात मीठ टाकून खाणे अधिक चांगले आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

पण जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर दह्यात मीठ टाकू नये

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

मीठातील अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे दह्यातील गुड बॅक्टेरिया संपवतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

त्यामुळं थोडी साखर आणि थोडे मीठ टाकून खाल्ल्यास शरीराला काही नुकसान होत नाही

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 01, 2025

VIEW ALL

Read Next Story