ताक की दही? वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर?

Published by: Zee Team | Aug 31, 2024

व्यायामाचा अभाव, जंकफूडचं सेवन इत्यादींमुळे सध्या अनेकजण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात मात्र त्यामुळे प्रत्येकाला फायदा होतोच असे नाही.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

दही आणि ताक हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ असून याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

परंतु वजन कमी करण्यासाठी दही आणि ताक यापैकी नेमकं काय जास्त फायदेशीर ठरतं याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असला तर दह्यापेक्षा ताक जास्त फायदेशीर ठरू शकतं.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

100 ग्रॅम दहामध्ये 98 कॅलरीज असतात तर 100 ग्रॅम ताकामध्ये 40 ग्राम कॅलरीज असतात.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

ताक तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. ताकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

ताक प्यायल्यावर शरीर जास्त काळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

काही लोकांना दह्यापासून लॅक्टोज इनटॉलरेंस होते. तेव्हा असे लोक ताकाचे सेवन करू शकतात कारण ताक पचायला हलके असते.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

पोषकतत्वांबद्दल बोलायचं झालं तर दही आणि ताक या दोघांमध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात. दही आणि ताकात कॅल्शियम, विटामिन आणि अन्य पोषकतत्व असतात.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Aug 31, 2024

VIEW ALL

Read Next Story