शरीरात काही उपयुक्त व्हिटॅमिन्सची कमतरता त्याचा आपल्या शरीरावर तसेच मानसिक स्वास्थावर सुद्धा वाईट परिणाम होऊ लागतो.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यास डोक्यात वाईट विचार येऊ लागतात.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे कधीकधी डोक्यात विनाकारण विचित्र, घाणेरडे किंवा त्रासदायक असे विचार येऊ लागतात.
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही दररोज दूध, दही, चीज, मासे, चिकन आणि अंडी इत्यादींचं सेवन करावं
सोबतच दररोज फिटनेस, योग इत्यादी करायला हवं.
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण झाली तर पुन्हा पूर्वीसारखं आतून आनंदी आणि उत्साही वाटू लागलं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)