धनत्रयोदशीला चुकूनही ही कामं करू नका,अशुभ मानले जाते!

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

आज 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशीला सण साजरा करण्यात येत आहे

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी व अन्य सामानांची खरेदी केली जाते

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

पण धनत्रयोदशीच्या दिवशी ही पाच कामे चुकूनही करु नये

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाचे सामान अजिबात घेऊ नका

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

या दिवशी काळ्या रंगांचे वस्त्र अजिबात परिधान करु नका

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

तसंच, धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला यम दिपदान जरुर करावे ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Published by: Mansi kshirsagar | Oct 18, 2025

VIEW ALL

Read Next Story