नवरात्रोत्सवामध्ये उपवास केलाय ? मग जाणून घ्या 'या' उपवासाच्या रेसिपी

कुट्टूची भजी

कुट्टूचे पीठ आणि उकडलेल्या बटाट्यांपासून ही पाककृती तयार केली जाते. झटपट तयार होणारी ही भजी चवीला अतिशय स्वादिष्ट असते.

मखाना खीर

मखाना आणि ड्रायफ्रुट्सने बनवलेली खीर तुमच्या उपवासाला अधिक सार्थकी लावणार आहे.

सामक तांदूळाचा डोसा

सामक तांदूळ आणि शिंगाडा पीठ यांच्या मिश्रणाने बनवलेला हा डोसा अतिश्य चविष्ट असतो.

साबुदाणा खीर

साबुदाणा खीर वेलची आणि केशर घालून बनवली जाते.

शिंगाडा हलवा

शिंगाडा हलवा म्हणजे पीठ, साखर, तूप आणि ड्रायफ्रुट्सचे मिश्रण असते जे तुम्हाला नक्कीच आवडेल .

केळी अक्रोड लस्सी

दही, केळी, मध आणि अक्रोड लस्सीने स्वतःला हायड्रेट करा.

VIEW ALL

Read Next Story