नाचणी, वरईसारखा दिसणारा हा दाणा महिन्याभरात शरीरातील चरबी कमी करण्यास करेल मदत

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

जीवनशैली

बदलत्या जीवनशैलीमुळं अनेकांच्या आहाराच्या सवयीसुद्धा बदलल्या आहेत. ज्यामुळं स्थुलतेसारख्या समस्या भेडसावत आहेत.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

स्थुलता

स्थुलता आणि शरीरारिल अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायामासमवेत आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

आहार

आहारामध्ये असणारा एक इवलासा घटक तुमची मदत करु शकतो. हा घट म्हणजे क्विनोआ नावाचं धान्य.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

मेटाबॉलिझम

अनेक आहारतज्ज्ञ शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी वाफवलेला, उडकलेला क्विनोआ खाण्याचा सल्ला देतात.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

घटक

प्रोटीन, फायबर, फोलेट, विटामिन ई, सी आणि आयर्न असे घटक या क्विनोआमध्ये आढळतात.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

क्विनोआ

क्विनोआमधील तंतुमय घटकांमुळं पोट कायम भरलेलं राहतं आणि अवाजवी भूक टाळता येते.

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

पचनक्रिया

क्विनोआमुळं पचनक्रिया सुधारून अपचनाच्या समस्याही दूर होतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक सल्ल्यांसाठी तज्ज्ञांची मदत घ्या.)

Published by: Sayali Patil | Sep 08, 2025

VIEW ALL

Read Next Story