भारतात चहाचे चाहते अनेक आहेत.
पण चहाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणेही धोकादायक आहे
चहाचे सेवन एक किंवा दोन कप इतकेच करावे. त्यापेक्षा जास्त सेवन करु नये
काही प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात त्यामुळं आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
जास्त चहा प्यायल्याने चिंता किंवा झोप बिघडू शकते. तसंच, पोटही खराब होऊ शकते
चहातील कॅफीन आजारपणाचे कारण ठरू शकते. त्यामुळं अॅसिडीटी आणि गॅस होऊ शकतो
त्यामुळं चहा कमी प्रमाणात प्यावा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)