फळे आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात
फळांच्या सेवनाने शरीराला अनेक पोषकतत्वे मिळतात
पण काही लोकांना फळांवर मीठ किंवा चाट मसाला टाकून खाण्याची सवय आहे
पण फळांवर मीठ किंवा काळेमीठ टाकून खाणे योग्य आहे का? जाणून घेऊया
फळांवर मीठ टाकून खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते
निरोगी हृदयासाठी मीठ टाकून फळे खाणे चांगले नाही
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनीही फळांवर मीठ टाकून खावू नये
फळांमधील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात तसंच, किडनीसंबंधीत आजारही होऊ शकतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)