आजकाल मुली टाइट जीन्स परिधान करण्याला पसंती देतात, त्यानं एक सुंदर लूक येतो.
मात्र, टाइट जीन्स परिधान केल्यानं शरिरावर काही वाईट परिणाम होऊ शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.
टाइट जीन्स परिधान केल्यानं ब्लड सर्क्युलेशन होत नसेल तर पोट दु:खीची समस्या उद्भवू शकते.
टाईट जीन्स परिधान केल्यानं तुम्हाला सतत खाज येऊ शकते.
अनेकदा टाइट जीन्स परिधान केल्यानं हिप जॉइंट, मनका दुखण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
अनेकदा टाइट जीन्स परिधान केल्यानं इनफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूज येऊ शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)