जुनी जिन्स फेकून देण्याऐवजी असा करा स्मार्ट वापर; नातेवाईकही करतील कौतुक

Mansi kshirsagar
May 29,2025


जिन्स कित्येक वर्ष वापल्यानंतर तिचा रंग फिका पडतो किंवा काहींना तिच तिच जिन्स वापरुन कंटाळा येतो.


अशावेळी जुनी जिन्स टाकून देण्याऐवजी तुम्ही स्मार्ट पद्धतीने तिचा वापर करु शकतात


जुन्या जिन्सचा वापर तुम्ही मेस कव्हर म्हणजेच डायनिंग टेबलसाठी करू शकता.


तसंच, जिन्सच्या कापडापासून तुम्ही टेडी बियर किंवा दुसरे सॉफ्ट टॉय बनवू शकता.


जुन्या जिन्सपासून तुम्ही बॅगदेखील तयार करु शकता.


तसंच, हँगिग वॉल आर्टदेखील आरामात तुम्ही बनवू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story