दारु पिणाऱ्या व्यक्तींनाच डास का जास्त चावतात? अनेकांना माहिती नाही उत्तर

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

अनेकजण घर असो किंवा ऑफिस या ठिकाणी चावणाऱ्या मच्छरांमुळे त्रस्त आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, दारू पिणाऱ्या लोकांना मच्छर चावतात का?

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

एका अमेरिकन संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक दारू पितात त्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

तसेच उन्हाळ्यात डासांची संख्या जास्त असते त्यामुळे ते जास्त दारू पिणाऱ्या लोकांना चावतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

कारण मानवी श्वासातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइड आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऑक्टेनॉलकडे डास आकर्षित होतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

तर दारु पिल्याने शरीरात ऑक्टेनॉल नावाचे रसायन निर्माण होते. त्यामुळे ते डान्स त्यांना जास्त चावतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

डासांना दारु पिणाऱ्या लोकांची उपस्थिती लगेच जाणवते. त्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि चावतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 10, 2025

VIEW ALL

Read Next Story