मोबाईल 100 टक्के चार्ज करताय? आजच सवय सोडा अन्यथा नुकसान होईल

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

मोबाईल 100 टक्के चार्ज झाल्यावर व्होल्टेज वाढतं आणि बॅटरीमधील केमिकल स्ट्रक्चर कमजोर होऊ लागते.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

झोपताना फोन चार्जिंगवर ठेवल्याने तुमच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार मोबाईल 20 ते 80 टक्के या रेंजमध्ये ठेवावी जेणेकरून फोनची लाईफ जास्त होते.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपणे हे सुद्धा धोकादायक ठरते त्यामुळे फोनची चार्जिंग क्षमता कमी होते.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जर तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचे असेल तरच मोबाईल पूर्णपणे चार्ज करा, परंतु ते दररोज मोबाईल पूर्ण 100 टक्के चार्ज करण्याची सवय लावू नका.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

फोनची बॅटरी 85 ते 90 टक्के चार्ज केल्याने बॅटरी 10 ते 15% जास्त काळ चालू शकते.

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Oct 03, 2025

VIEW ALL

Read Next Story