पावसाळ्यात चुकूनही खावू नये या 4 भाज्या, फायद्याऐवजी होईल नुकसान

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पण काही भाज्या या पावसाळ्यात टाळाव्यात

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

पावसाळ्या या चार भाज्या चुकूनही खावू नये अन्यथा आरोग्याचे नुकसान होईल

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

पावसाळ्यात पालेभाज्यांचे सेवन करू नये.

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

वांग्यात एल्कलॉइड नावाचा पदार्थ आढळतो त्यामुळं मान्सूनमध्ये वांग्याचे सेवन करू नये

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

शिमला मिरचीत व्हिटॅमिन, मिनरल्स आढळतात. मात्र पावसात याचे सेवन करणे नुकसानदायक मानले जाते

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

पावसाळ्यात फ्लॉवरचे सेवन अजिबात करू नये. अन्यथा पोटासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 03, 2025

VIEW ALL

Read Next Story