स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवताय? संकट ओढावून घ्याल

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

स्वयंपाकघर हा घरातील विशेष महत्त्व असलेली जागा आहे.

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

त्यामुळं किचनमध्ये तुटलेली भांडी ठेवणे चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसारदेखील चुकीचे आहे

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये तुटलेली भांडी ठेवल्यास घरात अशांती आणि दुर्भाग्य येऊ शकते. तसंच, नकारात्मक उर्जादेखील येऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

तुटलेली भांडे किचनमध्ये ठेवणे म्हणजे घराती संपत्तींचा प्रवाह रोखणे

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

घरात फुटलेली भांडी ठेवणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

यामुळं मानसिक स्थितीवरदेखील परिणाम होऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | Apr 29, 2025

VIEW ALL

Read Next Story