घरातील देवघरात 'या' वस्तू अजिबात ठेऊ नका, अन्यथा

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

जीवनात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि कल्याण येते. तथापि, वास्तुदोष घरात समस्या वाढवतात.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

वास्तुशास्त्रात घरातील देवघराला विशेष महत्व असून त्यानुसार काही वस्तू घरातील मंदिरात ठेवू नयेत असं म्हटलं जातं.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

अनेकजण घरातील मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो देवघरात लावतात. मात्र स केल्याने नकारात्मकता निर्माण होते, शांती आणि आनंद नष्ट होऊ शकतं. संत आणि ऋषींचे फोटो देखील देवघरात ठेऊ नयेत.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

घरातील देवघरात कालीमाता, राहू-केतू आणि शनिदेव यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत. या देवतांना उग्र मानले जाते. शांत आणि सौम्य देवतांचे फोटो किंवा मूर्ती मंदिरात ठेवाव्यात असा सल्ला दिला जातो.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

घरातील देवघरात कधीही गणेशाची नृत्य करणारी मूर्ती ठेवू नये. बसलेल्या गणेशाची आशीर्वाद देणारी मूर्ती शुभ मानली जाते.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवी मानले जाते.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

घरातील मंदिरात देवी लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवावी. ही मूर्ती कधीही उभी ठेवू नये. याशिवाय मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती देखील ठेवावी.

Published by: Pooja Pawar | Oct 24, 2025

VIEW ALL

Read Next Story