घराच्या आत चुकूनही ठेवू नका 'ही' झाडं, अन्यथा करावा लागेल संकटांचा सामना

Published by: Zee Team | Jun 09, 2025

बऱ्याच लोकांना घरात इनडोअर झाडं लावण्याची आवड असते. तर घरात झाडं लावणं हा सजावटीचा सुद्धा भाग असतो.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

परंतु अशी अनेक झाडं असतात जी घरात लावल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा कोणती झाडं घरात लावायला नको याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

अनेक लोकं त्यांच्या घरातील बाल्कनी आणि बगीचेमध्ये केळ्याचं झाड लावतात. परंतु लक्षात घ्या की केळ्याचं झाड हे नेहमी घराच्या बाहेर ठेवा.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

केळ्याचं झाड घरात लावल्यास आर्थिक समस्या, नकारात्मक ऊर्जा इत्यादी अनेक समस्या येतात.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

हिंदू धर्मानुसार शमीच्या झाडामध्ये शनी देवाचा वास असतो. म्हणून हे झाड घराच्या आत नाही तर बाहेर लावणं शुभ मानलं जातं.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

घराच्या आतमध्ये हे झाडं लावल्यानं महिलांना अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. शमीचं झाड घरात लावल्यानं आर्थिक संकट नेहमी येत राहतात.

Published by: Zee Team | Jun 09, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तूशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Jun 09, 2025

VIEW ALL

Read Next Story