मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर होईल स्फोट

Pooja Pawar
Apr 23,2025


मायक्रोवेव्हचा वापर अनेक घरांच्या किचनमध्ये जेवण गरम करण्यासाठी केला जातो.


तसेच मायक्रोवेव्हमध्ये केक, ब्रेड सारख्या गोष्टी सुद्धा बनवू शकतो.


पण तुम्हाला माहितीये का मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करू नये? कारण या गोष्टींमुळे मायक्रोवेव्हमध्ये स्फोट होऊ शकतो.

अंडी उकडणे :

मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही सालासहित कच्च अंड उकडायला ठेऊ नये. कारण असे केल्यास ब्लास्ट होऊ शकतो.

दूध :

मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम करण्याची चूक करू नका. अन्यथा त्यातील सर्व पोषक घटक संपून जातात.

प्लास्टिक :

अनेकजण ऑफिसमध्ये जेवणाचा डबा गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. मात्र कधीही प्लास्टिकच्या डब्यात जेवण ठेऊन ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नका. यामुळे त्यात स्फोट होऊ शकतो.


मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करण्यासाठी नेहमी काचेच्या भांड्यांचा वापर करणं योग्य ठरेल.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story