फ्रिजच्या वरती चुकूनही ठेऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर कंगाल झालाच म्हणून समजा

Published by: Zee Team | Apr 23, 2025

सध्या प्रत्येक घरामध्ये फ्रिजचा वापर केला जातो. बऱ्याचदा अनवधानाने फ्रीजवर बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात. मात्र यामुळे तुम्हाला भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

काहीजण फ्रिजवर पैसे, नाणी इत्यादी ठेवतात. परंतु वास्तू शास्त्रानुसार धन, सोनं, इत्यादी फ्रिजवर ठेऊ नये. यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकतं.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

अनेक लोकं फ्रिजच्या वरती मेडल किंवा ट्रॉफी ठेवतात, मात्र असं करणं सुद्धा शुभ मानलं जातं नाही.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

सजावटीच्या हेतूने बरेचजण फ्रिजवरती छोटी झाडं ठेवतात. वास्तू शास्त्रानुसार बांबूच्या झाडाला फ्रिजवर ठेवू नये. यामुळे कोणताही लाभ तुम्हाला मिळत नाही.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

फ्रिजवर औषध ठेवत असाल तर अशी चूक सुद्धा करू नका. विज्ञानानुसार फ्रिजमधून निघणारे गरम व्हेव आणि त्यांचा परिणाम हा औषधांवर होतो.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

फ्रिज हा भिंतीपासून कमीत कमी एक फूट लांब ठेवावा. घरात सुख शांती ठेवायची असेल तर फ्रिज हा नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवावा. किंवा फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम दिशा सुद्धा शुभ मानली जाते.

Published by: Zee Team | Apr 23, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Apr 23, 2025

VIEW ALL

Read Next Story