Work Place मध्ये 'या' गोष्टी चुकूनही शेअर करु नका

Dakshata Thasale
May 06,2024

आपण घरापेक्षा सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये घालवतो.

अनेकदा घरच्यांपेक्षा सर्वात जास्त बोलणं हे ऑफिसमधील सह-कर्मचाऱ्यांसोबत घालवतो.

पण असं असलं तरीही ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी चुकूनही या गोष्टी कुणाशी शेअर करु नका

सहकर्मचाऱ्यांना कधीच तुमच्या खासगी गोष्टी सांगू नका

तुमच्या वरिष्ठांबद्दल किंवा बॉसबद्दल गॉसिप करू नका

तुमची धार्मिक आणि राजकीय मते कधीच ऑफिसमध्ये शेअर करु नका

तुमची जीवनशैली, महागडे शॉपिंग्स या सगळ्या गोष्टी कधीच ऑफिसमध्ये शेअर करु नका

ऑफिसमध्ये कधीच तुमचे डिटेल हेल्थ प्रॉब्लेम शेअर करु नका.

तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा झालेल्या मतभेदांबद्दल कधीच शेअर करु नका.

VIEW ALL

Read Next Story