कॅसरॉलमध्ये ठेवलेल्या शेवटच्या चपातीला वाफ धरते? तर या टिप्स वापरा

Mansi kshirsagar
Mar 08,2025


कॅसरॉलमध्ये ठेवलेल्या चपात्यांना कधी कधी वाफ धरते आणि त्या ओल्या होतात.


त्यामुळं या काही टिप्स वापरून तुम्ही ही परिस्थिती हाताळू शकतात.


चपात्या चांगल्या शेकवून घ्या. कच्च्या चपात्या राहिल्यास त्यांना वाफ धरते


गरम गरम चपात्या कपड्यात बांधून ठेवू नका. चपात्या झाल्यावर त्या थोडावेळ हवेवर ठेवा


तुम्ही चपात्या ठेवण्यासाठी फुड पेपरचा वापर करु शकता यामुळं चपात्या ताज्या राहतात


चपात्या ठेवण्यासाठी सूती कपड्याचा वापर करा. हा कपडा ओलावा शोषून घेतो. तसंच, तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलला तूप लावून त्यात चपात्या ठेवू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story