मसाले Expire होतात का?

Published by: Zee Team | May 06, 2024

सुकलेले मुळ, साल आणि झाडांच्या खोडापासून मसाले तयार केले जातात.

Published by: Zee Team | May 06, 2024

मसाल्यांची एक्सपायरी डेट त्यांचे प्रकार, प्रक्रिया आणि स्टोर करण्याच्या पद्धतीवरुन ठरते.

Published by: Zee Team | May 06, 2024

तेज पत्ता, शेपूच्या बिया, पुदीना, धने, ओव्याचे फूल आणि तुळस हे 1 ते 3 वर्षांपर्यंत वापरता येते.

Published by: Zee Team | May 06, 2024

लाल मिरची पावडर, हळद पावडर, वेलची पावडर आणि दालचीनी पावडर अशा गोदा मसाल्यांची एक्सपायरी डेट 2 ते 3 वर्षे असते.

Published by: Zee Team | May 06, 2024

जीरे, लवंग, दालचीनी, बडीशेप आणि मोहरी यांसारखे अक्खे मसाले 4 वर्षांपर्यंत वापरु शकतो.

Published by: Zee Team | May 06, 2024

मसाले सहजा खराब होत नाहीत. पण मसाल्यांची चव आणि रंग बदल जाणवत असेल तर त्यांना बदलून घेतलं पाहिजे.

Published by: Zee Team | May 06, 2024

मसाल्यांना हवा, ऊन, पारा आणि ओलाव्यापासून वाचवल्यास ते दीर्घकाळ टिकतात.

Published by: Zee Team | May 06, 2024

VIEW ALL

Read Next Story