BRA हा महिलांच्या अंतर्वस्त्राचा एक प्रकार आहे. हे सर्वांनाच माहित आहे.

BRA चा फुल फॉर्म काय आहे ते जाणून घेवूया.

साधारण इतिहास साधारण 4000 वर्षांपूर्वींचा आहे.

प्रामुख्याने महिलांच्या स्तनांना आधार देण्यासाठी ब्रा चा वापर केला जातो.

सध्या बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत. ड्रेसनुसार ब्राची निवड केली जाते.

Brassiere’ या फ्रेंच शब्दाचं शॉर्ट फॉर्म करत BRA (ब्रा) हा शब्द तयार झाला आहे.

जगात सगळ्यात आधी ‘ब्रा’ फ्रान्समध्ये तयार करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story