फोन उचलताच तुम्ही HELLO म्हणता, याचा फुलफॉर्म माहितीये का?

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

आपण कोणाला भेटलो किंवा फोन उचल्यावर पहिला शब्द येतो म्हणजे तो असतो HELLO.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

पण तुम्हाला HELLO या शब्दाचा फुलफॉर्म माहितीये का?

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

आम्ही तुम्हाला सांगतो की हॅलो हा पूर्ण शब्द नाही. हा एक साधा इंग्रजी शब्द आहे.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

19 शतकात हॅलो हा शब्द उगम पावला आहे, असं म्हटलं जातं.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

पूर्वी फोनवर बोलण्यासाठी अहोय हा शब्द वापरला जात असे.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

हॅलोचा फुलफॉर्म हा इंटरनेटवर खूप लोकप्रिय आहे.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

Quora वरील एका वापरकर्त्याने लिहिलंय की, Hello चा फुलफॉर्म घेण्यासाठी प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

H म्हणजे How Are You, E म्हणजे Everything Fine. L म्हणजे Like to Hear Form You. O म्हणजे Observally I Miss You.

Published by: Neha Choudhary | May 19, 2025

VIEW ALL

Read Next Story