काजु कतली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडते
तुम्ही घरातदेखील आरामात काजू कतली बनवू शकता.
काजू कतली ही सगळ्यात महाग मिठाई म्हणूनही ओळखली जाते
तुम्हाला माहितीये का पण काजू कतलीला इंग्रजीत काय म्हणतात?
99% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसणार
तुमच्या आवडत्या काजू कतलीचे इंग्रजीतील नाव एकून तुम्ही थक्क व्हाल
काजु कतलीला इंग्रजीत Cashew Slice किंवा Cashew Fudge म्हणतात