Cooking Oil : खाद्यतेल खराब होते का? पाहा काय असते त्याची Expiery Date

एका तेलाच्या डब्याची किंवा कॅनचं सील उघडल्यावर साधारण दोन ते तीन महिन्यात ते वापरलं पाहिजे.

जर तुम्ही चांगल्या प्रतीचं तेल खरेदी केलं असेल तर वर्षभरात ते वापरावे.

तेल हे कोरड्या आणि थंड जागी योग्यरित्या सील करुन ठेवा.

तेलाची चव आणि रंग बदलाला म्हणजे तेल खराब व्हायला लागलं.

खरंतर महिन्याला जेवढ्या तेलाची गरज असेल तेवढंच खरेदी करा.

त्यामुळे पुढच्या वेळी तेल खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट नक्की बघून घ्या. नाहीतर पैश्यांची बचत करण्याच्या नादात आपल्या कुटुंबाचा आरोग्याशी खेळ नको.

VIEW ALL

Read Next Story