पुन्हा-पुन्हा कापल्याने केस छान होतात? जाणून घ्या

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

अनेक लोक असे मानतात की केस पुन्हा पुन्हा कापल्याने ते दाट आणि मजबूत होतात. पण खरच असे होते का?

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

मेडिकल सायन्सनुसार पुन्हा-पुन्हा केस कापल्याने केसांची च्या क्वॉलिटीवर काही फरक पडत नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

केस कापल्याने फक्त वरचा भाग निघून जातो, त्यामुळे मुळांवर परिणाम होत नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

कापल्यानंतर, केस जाड दिसतात कारण त्यांची टोकं सरळ आणि जाड दिसतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

केसांची जाडी, रंग आणि पोत हा अनुवांशिकतेवर असतो, जो पालकांकडून मिळते, ज्यामध्ये बदल करता येत नाहीत.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

यामुळे पुन्हा पुन्हा कापल्याने ते दाट आणि मजबूत होतात यात सत्यता नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Tejashree Gaikwad | Jun 13, 2025

VIEW ALL

Read Next Story