वारंवार चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते?

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

त्यासोबतच अनेकजण सुंदर दिसण्यासाठी सतत चेहरा धुत असतात.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

वारंवार चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते. मात्र, यामुळे चेहऱ्यासाठी समस्या देखील वाढू शकतात.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

त्यामुळे दिवसभरातून जास्तीत जास्त दोन वेळा चेहरा धुवावा.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

तसेच चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सकस असा आहार घ्यावा.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

वारंवार तोंड धुतल्याने त्वचेची पीएच पातळी खराब होते. तसेच त्वचेची चमक कमी होते.

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jan 31, 2025

VIEW ALL

Read Next Story