सिगारेट ओढल्याने खरंच ओठ काळे पडतात का? नेमकं सत्य काय?

आपले ओठ सुंदर असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

पण त्यासाठी ओठांची काळजी घेणंही गरजेचं असतं.

अनेकदा धुम्रपान केल्याने ओठ काळे पडतात असा दावा केला जातो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त धुम्रपान केल्याने ओठ काळे पडू शकतात. यामागे नेमकं काय कारण आहे ते समजून घ्या

सिगारेटमध्ये टार आणि निकोटीनचं प्रमाण फार अधिक असतं.

अशा स्थितीत जास्त धुम्रपान केल्याने ओठ काळे पडू शकतात.

जर तुमचे ओठ सिगारेटमुळे काळे पडले असतील तर काही टिप्स फॉलो करु शकता.

गुलाब पाण्याचा वापर केल्यास ओठांचा रंग पुन्हा एकदा परतू शकतो.

एलोवेरा जेल आणि पेट्रोलियम जेलीचा वापरही फायदेशीर ठरु शकतो.

VIEW ALL

Read Next Story