डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आवडायची ‘ही’ खास चटणी

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

लोकप्रिय भारतीय अर्थशास्त्राज्ञ, राजकारणी आणि समाजसेवक डॉ. भीमराव आंबडेकर यांचं संपूर्ण जीवन प्रेरणेचा महासागर आहे.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

डॉ. आंबेडकरांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आवडी – निवडी बद्दल अनेकदा चर्चा होतात.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

असं म्हणतात क, आंबेडकर यांना लोकांना पाहुणचार करायला खूप आवडायचा. त्यांना कोणते पदार्थ आवडायचे तुम्हाला माहितीये का?

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

बाबासाहेब यांना खूप साधे जेवण आवडायचे. त्यांना डाळ खूप आवडायची खास करुन मसूरची डाळ त्यांच्या आवडीची होती.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

त्यांच्या जेवणाचं ताटात भात, दही, साधी चपाती आणि भाजी असायची. हंगामी भाज्या त्यांना खायला आवडायच्या.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

चहा बिस्किट आणि पापड हे सुद्धा त्यांना आवडायचं. पण कॉफी त्यांना अतिशय प्रिय होती.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

भीमराव आंबेडकर यांना मांसाहारी जेवणाची आवड होती. चिकन आणि मासे त्यांना खूप आवडायचे.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

बाबासाहेब यांना खास करून बोंबीलची चटणी खूप आवडायची. ही चटणी माशाला वाळवून बनवली जायची.

Published by: Neha Choudhary | Apr 13, 2025

VIEW ALL

Read Next Story