उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. तेव्हा या वातावरणात स्वतःला हेल्दी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात विविध पद्धतीच्या ज्यूसचं सेवन करणं महत्वाचं आहे.
तेव्हा उन्हाळयात शरीर थंड ठेवण्यासाठी 5 प्रकारच्या ज्यूसचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. तसेच या ज्यूसच्या सेवनाने तुमच्या केसांचे आरोग्य सुद्धा सुधारू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)