अनेकांना पनीर खायला खूप आवडते. त्यामुळे पनीरचे वेगवेगळे पदार्थ करून त्याचा आस्वाद घेतला जातो.
पण तुम्ही कधी पनीर पॉकेट्स ट्राय केले आहेत का? जाणून घेऊयात त्याची सोपी आणि झटपट रेसिपी.
पनीर, मैदा, तेल, मीठ, ढोबळी मिरची, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, आले, चाट मसाला आणि काळी मिरी पूड
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, थोडं तेल, मीठ आणि पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्या. ही कणीक 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
मळलेल्या कणकेचा छोटा गोळा घेऊन तो गोल लाटून घ्या. त्यामध्ये तयार केलेले स्टफिंग भरून चारी बाजूंनी दुमडून पॉकेटचा आकार द्या.
मळलेल्या कणकेचा छोटा गोळा घेऊन तो गोल लाटून घ्या. त्यामध्ये तयार केलेले स्टफिंग भरून चारी बाजूंनी दुमडून पॉकेटचा आकार द्या.
तळल्यानंतर पॉकेट्स टिशू पेपरवर काढा आणि हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
तळल्यानंतर पॉकेट्स टिशू पेपरवर काढा आणि हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
गरमागरम कुरकुरीत पनीर पॉकेट्स तयार आहेत. आता चहासोबत या चविष्ट नाश्त्याचा आनंद घ्या.