रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढतेय. तर काळजी करु नका
जर तुमची शुगर सातत्याने वाढत असेल तर रोज एक भाजी खा, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज एक कारलं खाणे फायदेशीर आहे
कारलं शुगर नियंत्रणात ठेवते
कारल्यात चारेटॅन आणि पॉलिपेप्टाइड पी इन्सूलिनसारखे काम करते. आणि ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात
तुम्ही कारल्याचा ज्यूस किंवा भाजीदेखील बनवू शकता
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )