हिवाळ्यात अनेक लोक अंडी खाण्यास प्राधान्य देतात. त्यानं आपल्याला खूप फायदा होतो.
मात्र, अंडी जास्त प्रमाणात खाल्यानं देखील शरीराला नुकसान होऊ शकतं.
जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं उल्टी होणं, दम लागणं, खोकला येण किंवा सूजन येणं असे अनेक त्रास होऊ शकतात.
अंड्यात जास्त प्रोटीन असतं हे कितीही खरं असलं तरी जास्त प्रमाणात प्रोटीन मिळाल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं अनेकांना कोणत्याही छोट्या गोष्टीची भीती वाटू लागते.
डायबिटीजच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात अंडी खाऊ नये.
जास्त अंडी खाल्यानं हृदयासंबंधीत समस्या होण्याची शक्यता असते. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)