उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं? एका वेळी किती अंडी खावी?

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

तज्ज्ञांनुसार, आठवड्यात अनेकदा अंड्यांचे सेवन करणाऱ्या लोकांना हृदयारोगासंबंधित आजार होण्याचा धोका असतो

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

अंड खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढते का, हे जाणून घेऊयात.

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

अंड्यात अनेक प्रकारचे पोषकतत्वे आढळतात. अनेक संशोधनात असं आढळलं आहे की, अंड खाल्ल्याने हृदयरोगा संबंधित आजारांचा कोणताही धोका नसतो

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

अंड प्रोटीनचा चांगला स्त्रोत असून ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

अॅनिमियाच्या समस्येपासून त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी अंड खूप फायदेशीर असून यात अमीनो अॅसिड आणि मिनरल्स आढळतात

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

तज्ज्ञांच्या मते, जर तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल नॉर्मल आहे आणि तुमची लाइफस्टाईल हेल्दी आहे तर तुम्ही दररोज एक अंड खावू शकता

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

पण तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असेल तर तुम्ही अंड्याचा पिवळा बलक खाण्याऐवजी फक्त सफेद भाग खा

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | May 09, 2025

VIEW ALL

Read Next Story