उन्हाळ्यात वापर वाढूनही AC चं बिल येईल कमी, 'या' सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

Published by: Zee Team | Apr 22, 2025

उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने प्रत्येक ठिकाणी एसी, कुलर आणि पंख्याची घरघर सुरु झाली आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

एसी, कुलर आणि पंखा इत्यादींचा वापर आता वाढला असून एसीच्या विक्रीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

AC मुळे उन्हाच्या तडाख्यापासून विश्रांती मिळत असली तरी वीजबिल वाढल्याने खिशाला मात्र कात्री बसते. अशावेळी AC चं बिल कमी यावं याकरता काही टिप्स उपयोगी ठरू शकतात.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

AC सुरु केल्यावर 1 किंवा 2 नंबरवर पंखा सुद्धा लावावा. यामुळे थंड हवा खोलीच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

रात्रीच्यावेळी AC स्लिप मोडवर चालवावा तसेच टायमर सुद्धा लावावा ज्यामुळे एसी वेळेवर बंद होईल आणि जास्त वीज वापरली जाणार नाही.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

AC विकत घ्यायचा असल्यास 5 स्टार असलेला एसी विकत घ्यावा. तसेच त्याचे फिल्टर 2 ते 3 महिन्यांनी स्वच्छ करा.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

VIEW ALL

Read Next Story