मशरूम खायला अनेकांना आवडतं. त्यापासून बनवलेले पदार्थ अनेकजण मिटक्या मारून खातात.
पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या मशरूमबद्दल माहितीये का? मशरूममध्ये येणाऱ्या काही व्हरायटी खूपच दुर्मिळ असतात.
जगातील सर्वात महागड्या मशरूमचं नाव युरोपिअन व्हाइट ट्रफल हा आहे.
युरोपिअन व्हाइट ट्रफल हे मशरूम फार दुर्मिळ आहे.
युरोपिअन व्हाइट ट्रफल मशरूमची प्रति किलो किंमत 7 ते 9 लाख रुपये असते.
भारतातील सर्वात महागड्या मशरूमचं नाव गुच्छी मशरूम आहे.
(इथं दिलेली माहिती एक सामान्य माहिती आहे. ZEE 24 Taas संबंधित माहितीची पुष्टी करत नाही.)