आजकालच्या आहारामुळे व्हिटामिन आणि मिनरल्सची कमी असणं एकदम साधारण गोष्ट आहे.
शरीरातील आयर्नच्या कमीमुळे देखील ही समस्या उद्भवते तर कशी त्याची 5 लक्षण आहेत ती जाणून घेऊया.
उठताना आणि बसताना चक्कर येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा चालता-चालता चक्कर येते.
आयर्नची कमी झाल्यास शरीरातील रक्त कमी होतं. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.
मोठ्या प्रमाणात शरीरातील आयर्नची कमी झाल्यास खूप जास्त झोप येते.
आयर्नची कमी झाल्यानं थंड गोष्टी आवडू लागतात. त्यामुळे लोकं बर्फाचा तुकडा खायला सुरुवात करतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)