'या' 5 चुकूनही करू नका अळशीच्या बियांचे सेवन, नाहीतर .....

सुपरफुड

आळशीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना सुपरफुड असंही म्हणतात.

आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर

अळशींमध्ये पोषकतत्व असतात. ज्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. मात्र, काही लोकांनी अळशीचे सेवन करु नये

कमकुवत पाचनसंस्था

ज्या लोकांचे पाचनसंस्था कमकुवत असते. अशा लोकांनी अळशीच्या बियांचे सेवन करु नये

गर्भवती स्त्रिया

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनीही आळशीच्या बिया खावू नये

अॅलर्जी

आळशीच्या बिया खाल्ल्याने अनेकांना अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळं अशा लोकांनी आळशी खावू नये

बद्धकोष्ठतेचा त्रास

बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असल्यास आळशीच्या बियांचे सेवन टाळले पाहिजे

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story