आलं स्वयंपाकघरात असायलाच हवं. कारण चहापासून ते जेवणातही आल्याचा वापर करतात
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत की आलं दीर्घकाळापर्यंत कसं साठवाल
आलं कधीच आद्रता असलेल्या ठिकाणी ठेवू नका. सुक्या जागीच ठेवावे
आलं उन्हात सुकवून त्याची पावडर करुनदेखील तुम्ही स्टोअर करु शकता
आलं तुम्ही एअर टाइट कंटेनरमध्येही आरामात स्टोअर करु शकता
आल्याची पेस्ट करुन ठेवा जेणेकरुन तुम्ही दीर्घकाळापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करु शकाल
आलं टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एअर टाइट डब्यात ठेवून द्या