कढीपत्त्याची पाने सुकून जाऊ नये म्हणून करा 'हे' उपाय

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

कढीपत्त्याची पाने लवकर वाळून जातात किंवा काळी पडतात. योग्य पद्धतीने साठवणूक केली तर ही पाने अनेक दिवस ताजी राहू शकतात.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. एका एअरटाइट डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

पानांवरचे ओलसरपणा पूर्णपणे पुसून टाका. स्वच्छ सूती कापडात पाने गुंडाळा आणि नंतर डब्यात ठेवा.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

कढीपत्त्याची पाने धुऊन वाळवून घ्या. पानं छोट्या डब्यांमध्ये किंवा आईस ट्रेमध्ये ठेवून फ्रीझ करा.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

कढीपत्त्याची पाने उन्हात किंवा मायक्रोवेव्ह/ओव्हनमध्ये वाळवा. ही कोरडी पाने हवाबंद डब्यात ठेवा.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

कढीपत्त्याची पाने हलक्या तेलात (नारळ किंवा तिळाच्या तेलात) परतून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

अशा प्रकारे साठवलेला कढीपत्ता सुगंधी राहतो आणि करीमध्ये छान चव देतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 07, 2025

VIEW ALL

Read Next Story