'हे' Hacks रातोरात केसांना बनवतील स्मूथ

Tejashree Gaikwad
Dec 02,2025


खरंतर, तुम्ही झोपलेले असताना केस शांतपणे स्वतःची रिपेयरिंग प्रक्रिया करत असतात. काही छोटे ट्रिक्स अंगीकारले तर तुमचे केस झोपेतच अधिक हेल्दी आणि सॉफ्ट होऊ शकतात.


चला तर मग जाणून घेऊया रात्री कोणते हेअर केअर हॅक्स फॉलो केल्यास केस सकाळपर्यंत रेशमी आणि स्मूथ होतील


सिल्क किंवा सॅटिन पिलोकेस वापरा


केस हलके गुंथा किंवा हलक्या बांधून झोपा


ओले किंवा अर्धवट ओले केस घेऊन कधीही झोपू नका


झोपण्यापूर्वी केस सौम्यपणे डिटॅंगल करा


लीव्ह-इन कंडिशनर किंवा ओव्हरनाईट मास्क वापरा

VIEW ALL

Read Next Story