समोसा भारतीय नाहीच! मग कोण्या देशाचा? 1% खवैय्यांनाच उत्तर जमलं...

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

समोसा

समोसा... नमकीन पदार्थांमध्ये मोडणाऱ्या या चवीष्ट खाद्यपदार्थाचे विविध प्रकार भारतात अतिशय आवडीनं खाल्ले जातात.

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

खाद्यपदार्थ

प्रत्यक्षात भारतीयांच्या जीभेचे चचोले पुरवणारा हाच समोसा मुळचा परदेशातून आलेला खाद्यपदार्थ आहे हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

इराण

समोसा मुळचा इराण देशीचा. 13 व्या ,14 व्या शतकामध्ये हा पदार्थ भारतात आला. मुस्लिम व्यापारी आणि प्रवाशांनी हा पदार्थ भारतात आणला

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

मांस

हा एक तळलेला पदार्थ असून, सुरुवातीला त्यामध्ये मांस आणि सुकामेवा अशा पदार्थांचं सारण असे.

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

फारसी शब्द

मुळातच समोसा हा फारसी शब्द 'सम्मोकसा'पासून मिळाला आहे. पुढं पोर्तुगालींनी भारतात बटाटे आणले आणि समोसामध्ये असणारं सारण बदललं.

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

बटाट्याचं सारण

भारतीयांनी समोसामध्ये बटाट्याचं सारण वापरून त्याला एक नवं रुप दिलं आणि ते तोबा लोकप्रिय झालं.

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

पट्टी समोसा

समोसा हा प्रारंभी पट्टी समोसा याच रुपात भारतात आला आणि पुढं त्याला पंजाबी समोसाचं रुप मिळालं, हेसुद्धा विसरून चालणार नाही.

Published by: Sayali Patil | Aug 25, 2025

VIEW ALL

Read Next Story