टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

उन्हाळ्यात मोठ्या आवडीने टरबूज खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता टरबूज भरुन काढते

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

पण तुम्हाला हे माहितीये का टरबूज खाल्ल्यानंतर काही पदार्थ चुकूनही खावू नये.

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

टरबूज खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन करु नये

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

अंड आणि टरबूज दोन्ही विरुद्ध अन्न आहेत. हो दोन कॉम्बिनेशन खाल्ल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

टरबूज खाल्ल्यानंतर अंड खाल्ल्यास पाचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

टरबूजाच्या फोडींना चुकूनही मीठ खावून लावू नये. त्यामुळं तुम्हाला मळमळसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

टरबूज खाल्ल्यानंतर हाय प्रोटिन फुड्सचा सेवन करणे टाळले पाहिजे

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Apr 15, 2024

VIEW ALL

Read Next Story