पावसाळ्यातील दमटपणावर रामबाण उपाय! वापरा 'हे' खास डिव्हाइस; घरातील हवा राहील कोरडी आणि थंड

Published by: Intern | May 26, 2025

आजकाल भारतात अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल झालेला आहे. पावसाळ्यात सुद्धा घरामध्ये उष्णता जाणवते आणि हवामान अधिक दमट होते.

Published by: Intern | May 26, 2025

अशा दमट हवामानात अनेक लोक घरात कूलरचा वापर करतात. पण त्यामुळे वातावरण अधिक चिकट आणि अस्वस्थ वाटते.

Published by: Intern | May 26, 2025

काहीजण घरात एसीचा वापर करतात, मात्र जास्त आर्द्रतेमुळे एसीदेखील कधी कधी अपयशी ठरतो.

Published by: Intern | May 26, 2025

या त्रासदायक परिस्थितीत एक खास आणि स्वस्त डिव्हाइस तुमच्या उपयोगी येऊ शकते.

Published by: Intern | May 26, 2025

डिह्युमिडिफायर

हे डिव्हाइस AC आणि कूलरपेक्षा खूपच स्वस्त असून दमटपणापासून मुक्ती देण्याचे काम करते.

Published by: Intern | May 26, 2025

डिह्युमिडिफायर हवेतील अतिरिक्त आर्द्रता शोषून घरातील ओलसरपणा कमी करतो. त्यामुळे घरात थंडावा राहतो आणि घाम कमी येतो.

Published by: Intern | May 26, 2025

जर घरात कोणाला ऍलर्जी किंवा श्वसनाचा त्रास असेल, तर डिह्युमिडिफायरचा वापर केल्याने आर्द्रतेमुळे होणाऱ्या बुरशी, जंतू किंवा बॅक्टेरियाची वाढ कमी करता येते.

Published by: Intern | May 26, 2025

या डिव्हाइसची किंमत फक्त ₹5000 पासून सुरू होते, जी एसीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे आणि अधिक प्रभावीही ठरू शकते.

Published by: Intern | May 26, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | May 26, 2025

VIEW ALL

Read Next Story