जिलेबी 'हा' पदार्थ भारतीय नाहीच; 'या' देशातून आलीये भारतात


जिलेबी हा गोड पदार्थ भारतीय फार मिटक्या मारत खातात खाल्ला जातो


पण तुम्हाला माहितीये का जिलेबी हा पदार्थ मुळचा भारतीय नाहीच


जिलेबी ही आपल्याकडे पर्शियामधून आली आहे. तिथेली व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जिलेबी भारतीत प्रसिद्ध झाली


पर्शियन व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. त्यानी जिलेबी भारतात आणली


मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हे व्यापारी उतरले म्हणून महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय झाली


जिलेबी हा पदार्थ झालबिया शहरातील एका मिठाईवाल्याने पहिल्यांदा बनवला.


पदार्थ लोकप्रिय झाला लोकांना आवडू लागला त्यानंतर त्याने शहराचेच नाव या पदार्थाला दिले


झालबिया असं जिलेबीचे मुळ नाव आहे असं म्हणायला हरकत नाही

VIEW ALL

Read Next Story