गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यातच का करतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

27 ऑगस्ट रोजी घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. अनेकाकांच्या घरी डिड, पाच, सात, दहा आणि एकवीस दिवसांसाठी बाप्पा बसता. त्यानंतर मात्र त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं.

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

पण तुम्हाला माहितीये का मूर्ती विसर्जनाची प्रथा कधीपासून पडली आणि मुर्त्यांचं विसर्जन हे पाण्यातच का केलं जातं?

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

संबंधित विषयावर इंटरनेटवर विविध स्रोतांमध्ये माहिती लिहिलेली आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

मूर्ती विसर्जनाची पद्धत ही हिंदू धर्मात फार पूर्वी पासून असली तरी गणपतीच्या मुर्त्यांची प्रथा ही महाभारत ग्रंथांच्या रचनेनंतर सुरु झाल्याची माहिती आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

मूर्ती विसर्जनाचा अर्थ म्हणजे पूजा करण्यात आलेल्या मूर्तीला पाण्यात विलीन करणे. हा या मूर्तीचा सन्मान मानला जातो.

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

मिळालेल्या माहितीनुसार गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्याला पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं. त्यामुळे अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Sep 02, 2025

VIEW ALL

Read Next Story